Surprise Me!

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर Balasaheb Thorat यांची प्रतिक्रिया

2023-03-30 4 Dailymotion

अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्री व ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केलेले आहे. संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलने केलेत.शासनाला निर्णय घेण्यासाठी भागही पाडले, तरीही शासन शेतकऱ्यांचे कुठलेही पंचनामे किंवा शेतकऱ्याला मदत करत नाही, असेही थोरात यांनी सांगितले.<br /><br />#BalasahebThorat #EknathShinde #SupremeCourt #StateGovernment #MaharashtraGovernment #Sarkar #Politics #Congress #Farmers #Sambhajinagar #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon