Surprise Me!

Bholaa Movie Reactions: अजय देवगणचा ‘भोला’ प्रेक्षकांना कसा वाटला?; पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

2023-03-30 0 Dailymotion

‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या होत्या. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अजय पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा होती. एवढंच नाही तर भोलाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो कसा वाटला? पाहूयात..

Buy Now on CodeCanyon