Surprise Me!

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा; सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करून सुरवात

2023-04-02 74 Dailymotion

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा; सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करून सुरवात <br /><br />काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. सावरकरांच्या सन्मानार्थ दोन्ही पक्षांनी मिळून राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. सावरकर गौरव यात्रा आज ठाण्यात पोहोचली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या यात्रेत सहभागी झाले #sawarkar #veersavarkar #eknathshinde #rahulgandhi

Buy Now on CodeCanyon