Surprise Me!

Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

2023-04-04 1 Dailymotion

अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामानाच्या तडाख्याचा सामना करणाऱ्या उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये गव्हाच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राने राज्य सरकारांना सादर करण्यास सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon