Surprise Me!

नवनीत राणांच्या 'त्या' पोस्टरमुळे नवा वाद... आता वाद नक्की कोणता? Navneet Rana | Uddhav Thackeray

2023-04-05 4 Dailymotion

ठाकरे विरूध्द राणा हा वाद काही नवा नाही. आता नवनीत राणांनी लावलेल्या ‘हिंदु शेरणी’ च्या होर्डिंग्ज मुळे या वादामध्ये नव्या मुद्दयाने एंट्री केली. तो मुद्दा म्हणजे नवनीत राणांची जन्मतारीख.... नवनीत राणांनी लावलेल्या होर्डींग्जवर त्यांनी ६ एप्रिल ही त्यांची जन्मतारीख असल्याचे नमूद केले आहे मात्र ठाकरे गटाने त्यावर आक्षेप घेत आता नवनीत राणांच्या जन्मतारखेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी सुनिल खराटे या विषयावर काय म्हणाले? पाहा

#navneetrana #uddhavthackeray #shivsena #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon