Surprise Me!

Adah Sharma: हनुमान चालीसेचं पठण अन् लाठीकाठीचा खेळ; अदा शर्माचा असाही एक अंदाज

2023-04-06 1 Dailymotion

अभिनेत्री अदा शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नेहमी आपले नवनवे व्हिडीओ ती शेअर करत असते. हनुमान जयंतीनिमित्त अदाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती हनुमान चालीसा म्हणत लाठीकाठीचा खेळ देखील खेळतेय. तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अनेकांनी पसंती दर्शवली आहे. <br />

Buy Now on CodeCanyon