Surprise Me!

Pune: पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा संपन्न

2023-04-09 1 Dailymotion

Pune: पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा संपन्न<br /><br />काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ, राज्यात भाजप आणि शिवसेना आक्रमक झाल्याच पाहण्यास मिळत आहे.त्याच दरम्यान भाजपकडून सावरकर गौरव यात्रेच ठिकठिकाणी आयोजन केले आहे.त्या पार्श्वभूमीवर कोथरूड भागात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात सावरकर गौरव यात्रा पार पडली.यावेळी सावरकरजी के सम्मान में कोथरुडकर मैदान में, मैं भी सावरकर अशा घोषणा देण्यात आल्या.#chanadrakantpatil #murlidharmohol #VeerSavarkar #yatra

Buy Now on CodeCanyon