सिंहासन चित्रपट आणि राजकीय वास्तवामध्ये साम्य काय? पवारांनी दिलं भन्नाट उत्तर | Sharad Pawar<br /><br />७० च्या दशकात गाजलेला सिंहासन या मराठी चित्रपटाला ४४ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सिंहासन चित्रपट आणि राजकीय वास्तव यांच्यातील साम्याविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेल्या भन्नाट उत्तराने एकच हशा पिकला