पब्लिक टॉयलेटमुळे Vagina मध्ये खाज सुटते का ? | UTI | Urinary Tract Infection
#urinarytractinfection #UTI #vaginalitching #vaginawash #health #lokmatsakhi

पब्लिक टॉयलेट वापरल्यानंतर योनीमध्ये खाज येते किंवा जळजळ होते का ? याचं मुख्य कारण म्हणजे UTI!
Urinary tract infection म्हणजे काय? आणि त्यावर काय उपाय करताय येतील हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.