Surprise Me!

Myanmar Air Strike: म्यानमार येथे झालेल्या हवाई हल्लात 100 हून अधिक जण ठार

2023-04-12 21 Dailymotion

म्यानमार लष्कराने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक मुले आणि पत्रकारांसह किमान 100 लोक मारले गेले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी जंटाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे,  लष्कराने बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पाजीगी भागात हा हल्ला केला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon