Surprise Me!

धाराशिवच्या हिंगळज देवीचं मूळ स्थान पाकिस्तानात!

2023-04-13 1 Dailymotion

धाराशिवमध्ये दरवर्षी हिंगळज देवीच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभागी होतात. पण या देवीचं मूळ स्थान हे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आहे!

Buy Now on CodeCanyon