Surprise Me!

अजित पवार भाजपाच्या संपर्कात?; रामदास आठवलेंनी दिली खुली ऑफर | Ramdas Athawale

2023-04-13 0 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मागील आठवड्यात १८ तास फोन नॉट रिचेबल होता. त्यामुळे अजित पवार पुन्हा भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर अजित पवार यांनी स्वतः पुढे येऊन भूमिका देखील मांडली होती. मात्र अजित पवारांविषयची ही चर्चा काही थांबताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.<br />

Buy Now on CodeCanyon