Surprise Me!

Most Influential People In 2023: टाईम मासिकाने जाहीर केली 100 लोकांची यादी, जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजामौली आणि शाहरुख खानचा समावेश

2023-04-14 2 Dailymotion

चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता शाहरुख खान यांचा  जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट आहेत. टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या यादीत दोघांची नावे समाविष्ट केली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon