Surprise Me!

'पुलवामातील घटनेचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात 'मलिकांच्या गौप्यस्फोटावर राऊत आक्रमक!

2023-04-15 1 Dailymotion

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं असून त्यांनी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यातं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावरून मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

Buy Now on CodeCanyon