Surprise Me!

WhatsApp Outage:भारतात अनेक युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप बंद, युजर्सला द्यावे लागत आहे व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हर कनेक्शनसह अनेक समस्यांना तोंड

2023-04-17 11 Dailymotion

भारतातील काही युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्याचे समोर आले आहे. अ‍ॅपला काल रात्रीपासून समस्या येत आहेत. आजही अनेक यूजर्संना ही समस्या जाणवत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon