Surprise Me!

Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार भाजपात जाणार?; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

2023-04-18 1 Dailymotion

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी जोरदार चर्चा आहे. यावर अखेर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशावरून रंगलेल्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अजित पवारांकडे पक्षातील ४० आमदारांच्या सह्यांचं पत्रही असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीती नेत्यांनी या सर्व शक्यता नाकारल्या आहेत.<br /><br />रिपोर्टर - सागर कासार <br />

Buy Now on CodeCanyon