Surprise Me!

Bihar येथील सरकारी कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांना जीन्स घालण्यावर बंदी, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

2023-04-19 7 Dailymotion

बिहारच्या सरण जिल्ह्यामध्ये मेजिस्ट्रेट कडून सरकारी कार्यालयामध्ये जीन्स आणि टीशर्ट घालण्याला प्रतिबंध घातला आहे. कर्मचार्‍यांना गळ्यात त्यांची ओळखपत्र देखील घालणं बंधनकारक केली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon