Surprise Me!

Twitter Blue Tick: सीएम योगी ते शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींच्या अकाऊंटवरून ब्लू गायब

2023-04-21 26 Dailymotion

शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्ससह इतर स्टार्स आणि सेलिब्रिटींच्या ट्विटरवरून ब्लू टिक हटवण्यात आले आहे.मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने गुरुवारी रात्री 12 वाजता लेगसी व्हेरिफाईड अकाऊंट्स म्हणजेच Charges न भरलेल्या अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon