Surprise Me!

CM Yogi Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, 112 या टोल फ्री क्रमांकावर करण्यात आला होता कॉल

2023-04-26 1 Dailymotion

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 112 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्यात आला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon