Surprise Me!

Sharad Pawar On Sanjay Raut & Ajit Pawar: अजित पवार यांच्या पोस्टरवर शरद पवार यांनी केले भाष्य, दिले महत्वाचे संकेत

2023-04-26 7 Dailymotion

अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागणारे पोस्टर तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विद्यमान राज्य सरकारबद्दल केलेले विधान यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी केलेले विधान अथवा भाष्य हे त्यांच्या स्वतंत्र स्त्रोतांवर आधारीत आहे. त्यांच्याकडे माहितीचा तसा स्त्रोत असेल. मला त्याबाबत माहिती नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon