Surprise Me!

मोदी केवळ भ्रष्टाचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जातात. भ्रष्ट असल्याशिवाय भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही- Sanjay Raut

2023-04-27 4 Dailymotion

पुण्यातील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस राज्याला अडचणीत आणणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon