Surprise Me!

बाजार समितीचा पहिला निकाल, मुंडेंचा पराभव, कुणी बाजी मारली?

2023-04-28 1 Dailymotion

बीडच्या राजकारणाला धक्का देणारा एक निकाल लागलाय... राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान पार पडलं... बीडमध्येही ६ बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान झालं.. त्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष पाहायला मिळाला. त्यापैकी पहिला निकाल हा वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा लागलाय. याठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगला आणि निकाल लागल्यानंतर यात राष्ट्रवादीची सरशी झाली.<br />

Buy Now on CodeCanyon