राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची Sharad Pawar यांनी केली घोषणा
2023-05-02 244 Dailymotion
शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. वायबी चव्हाण सेंटर मध्ये त्यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ