राज्यात पावसाळा सुरु होण्यासाठी अजून महिन्याभराचा काळावधी शिल्लक असताना राज्यातील धरणामधला पाण्याचा साठा कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमध्ये जवळपास 36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ