Viswanath Mahadeshwar Dies: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
2023-05-09 1 Dailymotion
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री 2 वाजता निधन झाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ