Surprise Me!

Manipur Violence: राज्यातील मणिपूर हिंसाचारात अडकलेले विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले, पालकांनी राज्य सरकारचे मानले आभार

2023-05-09 25 Dailymotion

मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 25 विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे. मणिपूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon