Surprise Me!

Salman Khan Death Threats: बॉलीवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल पाठवल्याबद्दल एका भारतीय विद्यार्थ्याविरुद्ध लुक आउट सर्कुलर

2023-05-10 29 Dailymotion

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एका भारतीय विद्यार्थ्याविरुद्ध लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. अहवालानुसार, विद्यार्थी युनायटेड किंगडममध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon