High BP चा त्रास आहे? असा घ्या आहार | Food for High Blood Pressure |Diet for High Blood Pressure MA3
blood pressure, high blood pressure, diet for high blood pressure

रक्तदाब खूप वाढणे किंवा कमी होणे या दोन्ही प्रकारे आरोग्यासाठी हानिकारक आहे. उत्तम आरोग्यासाठी रक्तदाब नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. हाय बीपी हा झपाट्याने आजार असून, त्याला तरुणाईही सुद्धा बळी पडत आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपचारासह काही घरगुती उपाय देखील आपण करू शकतो. हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊयात.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatsakhi