खडसेंनी गिरीश महाजनांचा मुक्काम काढला... त्यावर गिरीश महाजनांनी, "मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटीची निवडणूक जिंकला म्हणून पोकलेनवर जाऊन जल्लोष करतो", असं म्हणत खडसेंना डिवचलं...<br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #Politics