हात-पाय बधीर होतात ? मुंग्या येतात ? | Uric Acid | Treatment | Tips To Reduce Uric Acid Level | RI3<br /><br />#hatapayalamungyayetastiltarkaykarav #uricacid #cholestrole #suger #health #lokmatsakhi<br /><br />रक्तातील साखरेची किंवा कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने अनेक गंभीर समस्यांना निर्माण होतात हे तुम्ही ऐकले असेलच पण यासोबतच युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. जसं हातापायांना मुंग्या येणं.म्हणूनच या व्हिडिओमधून आपण जाणून घेवूयात की हाता-पायांना मुंग्या येत असतील तर काय करावं ?