Surprise Me!

Tesla Officials India Visit: टेस्लाचे टॉप अधिकारी लवकरच येणार भारत दौऱ्यावर, सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार

2023-05-17 3 Dailymotion

एलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon