Chain Snatchers: चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा केला प्रयत्न
2023-05-17 5 Dailymotion
कारमधून आलेल्या सोनसाखळी चोरट्याने रस्त्याने चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न झाला. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ