कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उद्देशून राष्ट्रवादीचं पार्सल परत पाठवा, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर निकालात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. हाच धागा पकडून एकनाथ खडसेंनी फडणवीसांना काय टोला लगावलाय? पाहा व्हिडीओ<br />#LokmatNews #MaharashtraNews #Karnataka #Eknathkhadse<br />See less