Surprise Me!

कर्नाटकच्या यशानंतर जळगावमध्ये काँग्रेसचा जल्लोष

2023-05-20 2 Dailymotion

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जळगाव शहरात काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.<br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #KarnatakaElection

Buy Now on CodeCanyon