Surprise Me!

Bomb Blast Threat: मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे ट्वीट, पोलिसांकडून तपास सुरु

2023-05-23 7 Dailymotion

मुंबई मध्ये काल 22 मे च्या रात्री पोलिसांना ट्वीवर वरून बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचे मेसेज आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान \'मुंबई मध्ये लवकरच स्फोट घडवून आणणार\' असं मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon