Surprise Me!

Chhatrapati Sambhaji Nagar Farmer : चाळीस म्हशी अन् 40 लाखांचा नफा... शेतकऱ्यानं काय केलं..पाहाच !

2023-05-23 1 Dailymotion

Chhatrapati Sambhaji Nagar Farmer : चाळीस म्हशी अन् 40 लाखांचा नफा... शेतकऱ्यानं काय केलं..पाहाच !

#ChhatrapatiSambhajiNagarFarmer #ChhatrapatiSambhajiNagar #Farmer

तुम्ही कधी ऐकलंय का, दुध आणि शेण तुम्हाला करोडपती करू शकतं, तर हो. हे एका शेतकऱ्याने खरे करुन दाखवलंय. एका भल्या मोठ्या कंपनीलाही हेवा वाटेल, असा उद्योग या शेतकऱ्याने करुन दाखवलाय. दुध आणि शेणाच्या या उद्योगातून त्यांनी वर्षाच्या 35 लाख रुपयांचा नफा कमावत आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील शेख नजीर या शेतकऱ्याने अल्पावधीत आपलं वेगळं वैभव निर्माण केले आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon