Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोईची टॉप 10 टार्गेट लिस्टची यादी आली समोर, सलमान खानचे नाव आघाडीवर
2023-05-23 2 Dailymotion
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टॉप 10 टार्गेट लिस्टचा खुलासा केला आहे. अभिनेता सलमान खानचे नाव या यादीत आघाडीवर आहे. यासोबतच दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर शगुनप्रीत सिंगच्या नावाचाही समावेश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ