Surprise Me!

Indian Cough Syrup: भारतात तयार केल्या जाणाऱ्या कफ सिरपवर केंद्राची मोठी कारवाई, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

2023-05-23 25 Dailymotion

भारतीय कफ सिरपवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनंतर आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon