Surprise Me!

G-20 Conference:मुंबईमध्ये जी-20 परिषदेच्या शिष्टमंडळाचे जंगी स्वागत, पाहुण्यांनी लुटला खाद्य पदार्थांचा आनंद, पाहा व्हिडीओ

2023-05-24 19 Dailymotion

जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon