Surprise Me!

Nitesh Pandey Passes Away: वैभवी उपाध्यायनंतर अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

2023-05-24 6 Dailymotion

लोकप्रिय टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका करणारे अभिनेते नितेश पांडे यांचे मंगळवारी निधन झाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon