Surprise Me!

Maharashtra Board 12th HSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी चा निकाल आज दुपारी 2 वाजता लागणार

2023-05-25 16 Dailymotion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वी चा निकाल आज दुपारी 2 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान HSC बोर्डाची परीक्षा कोणत्याही कोविड निर्बधांशिवाय पार पडली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon