Surprise Me!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने NVS-01 आणि GSLV-F12 उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

2023-05-29 37 Dailymotion

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने सोमवारी 29 मेला दुसऱ्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. क्रायोजेनिक अप्पर स्टेज असलेल्या GSLV रॉकेट वापरण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon