Surprise Me!

Monsoon Update: केरळा काहीच दिवसात दाखल होणार मान्सून, जाणून घ्या अधिक माहिती

2023-05-29 96 Dailymotion

मे महिना संपून जून महिना सुरु झाला की मान्सून दाखल होण्याची चाहूल लागते. भारतात मान्सून केरळ मार्गे दाखल होतो. पुढे तो महाराष्ट्र आणि देशभरातील इतर राज्यांमध्ये दाखल होतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon