सकाळी नाश्त्यामध्ये 'हे' खाताय? म्हणूनच वजन दुप्पट वाढतंय | Healthy Foods To Eat To Lose Weight |MA3<br />#howtoloseweight #weightloss #healthyfoodstoloseweight #weightlosstips<br /><br /><br />Des- वजन कमी करण्यासाठी तुम्ही सुद्धा सकाळी उठल्यावर पाण्यात लिंबू आणि मध घेता का? पण तुम्हाला माहितीये यामुळे तुमचं वजन अजूनच वाढू शकतं. हो, बऱ्याचदा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी आपण असे काही पदार्थ खातो ज्यामुळे वजन दुप्पट वाढतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी खाणं आणि पिणं टाळावं जाणून घेऊयात