Surprise Me!

Sulochana Latkar Dies: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन, श्वसनाच्या आजाराने होते त्रस्त, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2023-06-05 86 Dailymotion

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील दादर येथे एका खासगी रुग्णायलयात सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon