Surprise Me!

जीभ भाजली तर काय करावं ? How to Heal Burnt Tongue | Burning Tongue Remedies | Lokmat Bhakti |RI3

2023-06-05 0 Dailymotion

जीभ भाजली तर काय करावं ? How to Heal Burnt Tongue | Burning Tongue Remedies | Lokmat Bhakti |RI3 <br />#burningtongueremedies #howtosootheaburnttongue #tongue<br /><br />चहा पिताना किंवा घाई घाईत काहीतरी खाताना अचानक जीभ भाजते का ? काही लोकांना गरम खाण्याची अजिबात सवय नसते मग अशा वेळेस गरम खाल्लं की लगेच जीभ भाजली जाते. तेव्हा काय करावं हे सुद्धा सुचत नाही. म्हणून चहा पिताना जीभ भाजली तर काय करावं ? हेच या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

Buy Now on CodeCanyon