Green Tea पिऊनही वजन वाढतंय? या चुका आत्ताच थांबवा Green Tea Benefits |Green Tea for Weight Loss MA3<br />#lokmatsakhi #greentea #greenteabenefits #greenteaforweightloss <br /><br /><br />Des- वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी Green Tea पिता का? पण तरी सुद्धा तुमचं वजन कमी होत नाही का? याचं कारणच हे आहे की Green Tea पिताना तुम्ही काही अशा चुका करता ज्यामुळे Green Tea चा कोणताच फायदा तुम्हाला होत नाही. 'या' चुका नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात.