Surprise Me!

World Bank Report: जगातील सर्वात वेगाने वाढणारी भारतातील अर्थव्यवस्था राहणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-06-07 1 Dailymotion

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी करून 6.3 टक्के केला आहे. जागतिक बँकेने जानेवारीत केलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा हे 0.3 टक्के कमी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon