Surprise Me!

High Tide Timings in Mumbai Today: बिपरजॉय चक्रीवादळाचे रूपांतर शक्तीशाली चक्रीवादळामध्ये मुंबईतील आजच्या भरती-ओहोटी च्या वेळा, जाणून घ्या

2023-06-12 1 Dailymotion

महाराष्ट्रामध्ये काल (11 जून) मान्सूनचं आगमन झाल्यानंतर  दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचं रूपांतर शक्तीशाली चक्रीवादळामध्ये झाला आहे. दरम्यान, या परिस्थिती समुद्र खवळलेला बघायला मिळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon