Surprise Me!

Biparjoy Cyclone: चक्रीवादळ बिपरजॉयने आता रौद्र रूप केले धारण, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2023-06-12 29 Dailymotion

अरबी समुद्रामध्ये घोंघावणार्‍या बिपरजॉय चक्रीवादळाने आता अजून रौद्र रूप धारण केले आहे. तौक्ते नंतर आता हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली वादळ म्हणून पाहिलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon